वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत ...
गणेश टेकडी मंदिरापुढील २.१८ हेक्टर जमीन रिकामी करण्याच्या आदेशाला मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ही जमीन १९६२ पासून महामंडळाच्या ताब्यात व वापरात आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी बुधवारी अॅड. सतीश उके यांच्याविरुद्धची तिसरी फौजदारी अवमानना याचिका सुनावणीसाठी न्यायपीठ ठरविण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह मूख्य न्यायमूर्तींकडे पाठविली. ...
वाहतूक पोलिसांनी त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेऊन, यासंदर्भात बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे वाहतूक पोलीस सतत हायकोर्टाच्या नज ...
४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ ...
बनावट कागदपत्रांआधारे नोकरी मिळवून तसेच विभागीय चौकशी अहवालातही फेरफार करुन खंडपीठात बनावट अहवाल दाखल केल्याच्या गुन्ह्यातील ‘वाल्मी’चा निलंबित कर्मचारी प्रा. वृषसेन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. ...
सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावून महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रधान सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दा ...