लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

हुक्का बंदीच्या वैधतेला आव्हान :हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge the validity of hukka ban: High court petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुक्का बंदीच्या वैधतेला आव्हान :हायकोर्टात याचिका

हुक्का बंदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. चिल अ‍ॅण्ड ग्रिल रेस्टोने यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. ...

बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका - Marathi News | Hammered to woman accused in fake currency case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...

माओवादी साईबाबाच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती द्या :हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Provide information on the bail application of Maoist Saibaba: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती द्या :हायकोर्टाचा आदेश

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची दोन आठवड्यात तारीखनिहाय माहिती सादर करण्यात यावी असा ...

मनपाच्या वाढीव मालमत्ता कर विरोधात अ‍ॅड. आंबेडकरांनी मांडली उच्च न्यायालयात बाजू - Marathi News | Plea against property tax ; Ad. Ambedkar in High Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या वाढीव मालमत्ता कर विरोधात अ‍ॅड. आंबेडकरांनी मांडली उच्च न्यायालयात बाजू

शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान भारिप-बमंसचे नेते माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद केला. ...

हायकोर्ट : हायटेंशन समितीला ४० लाख द्या - Marathi News | High Court: Give the High tension Committee 40 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : हायटेंशन समितीला ४० लाख द्या

हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी स्थापन समितीला आवश्यक खर्च भागविण्यासाठी ४० लाख रुपये देण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका, नागपूर सुधार प्र ...

हायकोर्टाचा आदेश : जातीचे दावे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर निर्णय घ्या - Marathi News | High Court Order: Take Decisions on Caste claim Decided invalid employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश : जातीचे दावे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर निर्णय घ्या

जातीचे दावे अवैध ठरलेल्या राखीव प्रवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत तीन महिन्यात आवश्यक निर्णय घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मंत्रिमंडळ उपसमितीला दिला. ...

नवीन ‘आरएसएस’ला नोंदणी नाकारण्याचा निर्णय योग्यच :हायकोर्टाने स्पष्ट केले - Marathi News | The decision to reject the registration of the new RSS is right: The High Court has clarified | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन ‘आरएसएस’ला नोंदणी नाकारण्याचा निर्णय योग्यच :हायकोर्टाने स्पष्ट केले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या संस्थेची नोंदणी केली जाऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले व या संस्थेला नोंदणी नाकारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली. ...

परिवहन महामंडळ उपाध्यक्षांना अवमानना नोटीस - Marathi News | Contempt Notice to Vice President of Transport Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिवहन महामंडळ उपाध्यक्षांना अवमानना नोटीस

एका कर्मचाऱ्याला तीन महिन्यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक फायदे अदा करण्याच्या ग्वाहीचे पालन केले नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अवमानना नोटी ...