मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर कर ...
2014 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला असून हे प्रकरण बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्यानं या प्रकरणातील फाशीसंदर्भातील सुनावणीही प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही अधिक वेळ देऊ शकत नाही अशा शब्दात न्या. भूषण धर्माधिकारी आणि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत, याची माहिती तीन आ ...
राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याची मोहीम राबवली जात असताना शहरात मात्र झाडे तोडण्याची शर्यत सुरू असल्याचे पुढे आले आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील तब्बल १ हजार ८१४ झाडे तोडण्याची संबंधित अर्जदारांना परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती खुद्द महापालिकेने ...
केवळ दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या पुरुषाशी विवाह केल्यामुळे महिलेची जात आपोआप बदलत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...