लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

अनधिकृत बांधकामे उभी राहतात कशी? - Marathi News | How do unauthorized constructions stand? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामे उभी राहतात कशी?

उच्च न्यायालयाचा महापालिकांन सवाल ...

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची साठेबाजी : हायकोर्टात धक्कादायक माहिती - Marathi News | Oxygen hoarding in private hospitals: Shocking information in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची साठेबाजी : हायकोर्टात धक्कादायक माहिती

शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनची साठेबाजी करीत आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...

गुंतवणूकदारांना ७३ लाखांनी फसवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द - Marathi News | Bail of accused of defrauding investors of Rs 73 lakh canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकदारांना ७३ लाखांनी फसवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदाराची ७२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करणारा आरोपी रमेश पुंड याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच, त्याला तात्काळ अटक करण्याचा पोलिसांना आदेश दिला. ...

कुख्यात माओवादी प्रशांत राही याला जामीन नाकारला - Marathi News | Notorious Maoist Prashant Rahi was denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात माओवादी प्रशांत राही याला जामीन नाकारला

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी ...

“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी" - Marathi News | "I am ready to be imprisoned for fighting for Maharashtra and Marathi people Sanjay Raut to Kangna | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"

महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ...

संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | Increase in Sanjay Raut's difficulties; High Court allows Kangana to be a defendant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

बेकायदा बांधकाम; पालिका प्रभाग अधिकाऱ्यालाही करता येणार प्रतिवादी ...

मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करा - Marathi News | Schedule oxygen supply on demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करा

कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. भविष्यात ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्या. ...

मुंबई आणि महाराष्ट्र अस्मितेसाठी लढण्यास कोणीही रोखू शकत नाही; संजय राऊतांचा कंगनावर निशाणा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut target on Kangana Ranaut over involve his name in High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई आणि महाराष्ट्र अस्मितेसाठी लढण्यास कोणीही रोखू शकत नाही; संजय राऊतांचा कंगनावर निशाणा

बाबरी खटल्यापासून मराठी अस्मितेबाबत अनेक खटल्यांना सामोरे गेलो आहे. ...