लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

बडतर्फ व्याख्याताचा न्यायाकरिता ३० वर्षे अविरत लढा, काळ गेला वाया - Marathi News | after 30 years of fight a lecturer got justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बडतर्फ व्याख्याताचा न्यायाकरिता ३० वर्षे अविरत लढा, काळ गेला वाया

शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असते; परंतु, खडतकर यांना काहीही चूक नसताना समाजातील प्रतिष्ठा व नोकरी या दोन्ही समाधानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे ते न्याय मिळविण्यासाठी तीन दशके लढले. ...

जरा वेगळे; जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्याबद्दल आरोपी वाहनचालकाचा कारावास केला कमी - Marathi News | Slightly different; Accused driver get relief for taking injured person to hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा वेगळे; जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्याबद्दल आरोपी वाहनचालकाचा कारावास केला कमी

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघात प्रकरणातील आरोपी वाहन चालकावर दया दाखवून त्याचा कारावास सहा महिन्यांनी कमी केला. ...

नुसती छातीला बंदूक लावली तरी होतो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | Even a gunshot touch to the chest is a crime; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नुसती छातीला बंदूक लावली तरी होतो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

Nagpur News नुसती दुसऱ्याच्या छातीला बंदूक लावली तरी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा लागू होतो. त्याकरिता संबंधित व्यक्ती जखमी होण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

नातवाचे अपहरण करणाऱ्या आजीला उच्च न्यायालयाची चपराक; तडजोडीमुळे गुन्हा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही; - Marathi News | Compromise does not give the right to dismiss a crime; Slap the grandmother who kidnapped her grandson | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातवाचे अपहरण करणाऱ्या आजीला उच्च न्यायालयाची चपराक; तडजोडीमुळे गुन्हा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही;

Nagpur News आरोपी व फिर्यादी यांना तडजोड केल्यामुळे गुन्हा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | chandrashekhar bawankule reaction on State suspension over central mines minerals act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही; उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका - Marathi News | Public holiday is not a legal right; High Court on Dadara Nagar Haveli freedom day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही; उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

२ ऑगस्ट १९५४ रोजी दादरा- नगर हवेली पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाले होते. न्यायालयाने २ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याचे निर्देश देण्यास नकार दिला. ...

नागपुरातील उच्च न्यायालयात सोमवारपासून पक्षकारांना प्रवेशबंदी; कोरोनामुळे निर्बंध - Marathi News | Parties barred from entering Nagpur High Court from Monday; Restrictions due to corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उच्च न्यायालयात सोमवारपासून पक्षकारांना प्रवेशबंदी; कोरोनामुळे निर्बंध

Nagpur News कोरोना व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी करण्यात आला. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस - Marathi News | HC issues fresh notice to Devendra Fadnavis and sbi over government employees salary account transfer Axis Bank case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस

नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे. ...