लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख? - Marathi News | Major symptoms and warning signs of silent heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख?

Symptoms Of Silent Heart Attack : एक अशी मेडिकल कंडीशन ज्याची ओळख पटवणं अवघड काम आहे. तरीही सतर्क राहून यापासून बचाव करता येऊ शकतो. अशात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे. ...

पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत - Marathi News | which exercise is more beneficial for heart, how to improve heart health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

Health Tips About Heart Health: नियमितपणे चालायला जाणे की पायऱ्यांची चढ- उतार करणे यापैकी कोणता व्यायाम हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला असतो ते पाहूया..(which exercise is more beneficial for heart?) ...

'या' तेलात तळलेले पदार्थ खाणं बरं! डॉक्टर सांगतात, वजनही वाढणार नाही आणि हृदयही राहील ठणठणीत  - Marathi News | which cooking oil is best for deep frying? 4 best cooking oils for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' तेलात तळलेले पदार्थ खाणं बरं! डॉक्टर सांगतात, वजनही वाढणार नाही आणि हृदयही राहील ठणठणीत 

Health Tips About Cooking Oil: तळलेलं खाण्याची खूपच इच्छा होत असेल तर तळण्यासाठी कोणतं तेल वापरणं अधिक चांगलं असतं याविषयी डाॅक्टरांनी दिलेला हा खास सल्ला...(which cooking oil is best for deep frying?) ...

Healthy Salt : आरोग्यासाठी सर्वोत्तम मीठ कोणते आहे? वाचा सविस्तर - Marathi News | Healthy Salt: Which is the best salt for health? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Healthy Salt : आरोग्यासाठी सर्वोत्तम मीठ कोणते आहे? वाचा सविस्तर

मिठामध्ये सोडियम असते जे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असते. अत्यावश्यक कार्यासाठी पुरेसे सोडियम मिळणे आणि आरोग्यास धोका होऊ नये म्हणून अतिसेवन टाळणे महत्त्वाचे असते. ...

राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Teacher dies of heart attack while playing national anthem in Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू

अन्य शिक्षकांप्रमाणे संजय लोहार यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. ...

कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये? आहार सांभाळलाच नाही तर.. - Marathi News | What to eat and avoid in high cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये? आहार सांभाळलाच नाही तर..

Cholesterol Diet : कोलेस्टेरॉल वाढलेलं असताना कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि कोणत्या गोष्टी खाव्यात हे माहीत असणं फार गरजेचं आहे. ...

एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात.. - Marathi News | Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात..

Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack : अजिबात होऊ नका एकटेपणाचा शिकार. ...

'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती! - Marathi News | Ginger can be used in 4 ways to minimize high cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

Cholesterol Level : प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, आल्याचा वापर या स्थितीत फायदेशीर ठरू शकतो. कारण यात ट्रायग्लिसराइड आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुण आढळतात. ...