सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
Healthy Diet Plan, मराठी बातम्या FOLLOW Healthy diet plan, Latest Marathi News आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
लग्नाची धामधूम एन्जॉय करायची असेल तर आपली तब्येत जपायला हवी, पोटाच्या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी सोपे उपाय... ...
Makhana or fox nuts Laddu Recipe रोज मध्यम आकाराचा एक मखाना लाडू खाल्ला तर अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळेच तर ही रेसिपी बघा आणि अतिशय पौष्टिक मखाना लाडू घरच्याघरी तयार करा... ...
दही खायचंच असेल तर या गोष्टी आवर्जू लक्षात ठेवा, उत्तम आरोग्यासाठी आहाराचे नियम माहित असायला हवेत ...
लग्नात नवरी मुलीने सुंदर दिसायला हवं ना, मग त्यासाठी थोडी आधीपासून तयारी करा, तुमचाही चेहरा करेल मस्त ग्लो... ...
दिवाळीनंतर वजन कमी करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात येते आणि त्यासाठी वाट्टेल ते डाएट प्रकार केले जातात. पण तुम्हीही असं करत असाल तर सावधान... ...
थंडीच्या दिवसांत गरमागरम कुळथाचं पिठलं, भाकरी किंवा भात म्हणजे सुख...आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त कुळीथाचे महत्त्व वेळीच जाणा ...
वजन कमी करण्यासाठी अनेक जण कोणतेही उपाय खात्री न करता अवलंबतात, या उपायांनी वजन वजन तर कमी होत नाहीच पण शरीरावर चुकीचे परीणाम होऊ शकतात ...
चमकदार नितळ त्वचा आणि आकर्षक फिगर या दोन्ही गोष्टी कतरीनाचे प्लस पॉईंट्स. या दोन गोष्टींसाठी ती काय करते हे तिने नुकतंच शेअर केलं आहे. ...