लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, फोटो

Health, Latest Marathi News

Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका - Marathi News | Mucormycosis: Do not ignore these symptoms while getting rid of corona, may be at risk of black fungus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका

Mucormycosis early symptoms: ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य नाही आहे. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजारसुद्धा जीवघेणा ठरू शकतो. ...

मनुष्य जास्तीत जास्त किती जगू शकतात, वैज्ञानिकांनी केला खुलासा.... - Marathi News | Singapore Scientists calculated maximum possible age of human | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मनुष्य जास्तीत जास्त किती जगू शकतात, वैज्ञानिकांनी केला खुलासा....

सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी खासप्रकारचे इंडिकेटर्स तयार केले. या इंडिकेटर्सला डायनेमिक ऑर्गेनिज्म स्टेट इंडिकेटर म्हणतात. ...

Coronavirus: कोरोनाशी लढणारी अँटीबॉडी आजीवन शरीरात राहणार, कोविड-१९ ला फाईट देणार - Marathi News | Coronavirus: Coronavirus-fighting antibodies will stay in the body for life, fight Covid-19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाशी लढणारी अँटीबॉडी आजीवन शरीरात राहणार, कोविड-१९ ला फाईट देणार

Coronavirus Update: कोरोना विषाणूची दुसरी लाट थैमान घालत असताना समोर आली मोठा दिलासा देणारी माहिती... ...

कोरोना टेस्ट का करत नाहीत?, डॉक्टरच्या उत्तराने खासदार अवाक - Marathi News | Why don't you do corona test ?, MP ranjit koli was surprised by the answer of the health officer in madhya pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना टेस्ट का करत नाहीत?, डॉक्टरच्या उत्तराने खासदार अवाक

मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढली असून रुग्णव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. त्यातच, कोरोना चाचणीसंदर्भातील खासदाराच एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांना संताप व्यक्त केलाय. ...

कोरोना उपचारातील 'ही; चूक ठरत आहे जीवघेणी, त्यानेच वाढतोय दिवसेंदिवस ब्लॅक फंगसचा धोका? - Marathi News | Black Fungus : How mistakes in covid treatment is leading to a new epidemic | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना उपचारातील 'ही; चूक ठरत आहे जीवघेणी, त्यानेच वाढतोय दिवसेंदिवस ब्लॅक फंगसचा धोका?

Black Fungus : हे एक दुर्मीळ संक्रमण आहे ज्याला म्यूकोरमायकोसिस असंही म्हटलं जातं. हे कोविड १९ च्या रूग्णांना किंवा बरे झालेल्या रूग्णांसाठी घातक ठरू शकतं. ...

Coronavirus: कोरोनाचे हे लक्षण खूप धोकादायक, येऊ शकते रुग्णालयात जाण्याची वेळ - Marathi News | Coronavirus: This symptom of coronavirus can be very dangerous | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: कोरोनाचे हे लक्षण खूप धोकादायक, येऊ शकते रुग्णालयात जाण्याची वेळ

Coronavirus News: कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची खूप सौम्य लक्षणे दिसतात. मात्र वयस्कर, मधुमेह, कर्करोग आणि किडनीसंबंधीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात. ...

Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा - Marathi News | Covaxin effectively neutralizes all key emerging variants uk india says study published in Oxford journal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा

Covaxin ही लस भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनविरोधात प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं. ...

होम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला - Marathi News | CoronaVirus : Corona patients visit a hospital after seen these symptoms say dr guleria | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :होम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला

CoronaVirus : लोकांना वॉर्निंग साईन्सबाबत माहीत असायला हवं. जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल तर नेहमीच डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवं. ...