लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मोठ्यातला मोठा किडनी स्टोन बाहेर काढण्याचे सोपे उपाय, लगेच मिळेल आराम! - Marathi News | Effective methods to dissolve kidney stone without medicine or operation | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठ्यातला मोठा किडनी स्टोन बाहेर काढण्याचे सोपे उपाय, लगेच मिळेल आराम!

Kidney Stone : किडनी स्टोनची समस्या या दिवसांमध्ये कॉमन झाली आहे. ही समस्या पुरूषांमध्ये बघायला मिळते. ही समस्या सामान्यपणे अशा लोकांना जास्त होते जे पाणी कमी पितात. ...

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत? - Marathi News | What Is Sleep Divorce? The Benefits Explained | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?

What Is Sleep Divorce? The Benefits Explained : नाते वाचवण्यासाठी कपल्स करतायत स्लीप डिव्होर्सचा ट्रेण्ड फॉलो; आरोग्याला मिळतात अनेक फायदे.. ...

हवा बदल झाला की आजारी पडता? सर्दी-खोकल्याने बेजार? बाबा रामदेव सांगतात एक खास काढा प्या.. - Marathi News | Changing weather causing cold? Ramdev Baba shares Ayurvedic Immunity Booster Drink Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हवा बदल झाला की आजारी पडता? सर्दी-खोकल्याने बेजार? बाबा रामदेव सांगतात एक खास काढा प्या..

Changing weather causing cold? Ramdev Baba shares Ayurvedic Immunity Booster Drink Recipe : आयुर्वेदीक काढ्याची पाहा कमाल; सर्दी, खोकला आणि कफपासून मिळेल त्वरित सुटका.. ...

‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत - Marathi News | The number of babies admitted to NICU is increasing; 3 thousand babies again in the mother's lap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत

आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तरच सुदृढ बाळ; ७ वर्षांत ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ ...

आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी नियमित खा 'ही' फळं, लगेच दूर होतील अनेक समस्या... - Marathi News | According to Ayurveda eat these fiber rich fruits to clean colon naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी नियमित खा 'ही' फळं, लगेच दूर होतील अनेक समस्या...

असं मानलं जातं की, जास्तीत जास्त आजारांची सुरूवात तुमच्या पोटापासून होते. तुम्ही जेही खाता त्यातील तत्व आतड्यांमध्ये जमा होत असतात. हळूहळू पोटात विषारी पदार्थ जास्त जमा होतात. ...

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी - Marathi News | Best Time To Eat Makhana For Weight Loss : Health Benefits Of Makhana How to Eat Makhana For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी

Best Time To Eat Makhana For Weight Loss : जवळपास  ५० ग्राम मखाने खाल्ल्याने तुम्हाला १८० कॅलरीज मिळतात. ...

राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक - Marathi News | One thousand JN1 affected in the state Active patients only 246 highest number in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक

जे.एन.१ हा काेराेनाच्या आतापर्यंत सर्वाधिक प्रबळ असलेल्या ओमायक्राॅन या उपप्रकाराचाही उपप्रकार आहे ...

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि... - Marathi News | 5 wonderful benefits of having buttermilk post meals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

5 wonderful benefits of having buttermilk post meals : ताकातील पौष्टीक घटक आरोग्याला मिळावे, यासाठी 'या' वेळेत न चुकता ताक प्या.. ...