लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं! - Marathi News | husband fulfilled his duty gave his wife a new life by giving a kidney | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं!

सुपर स्पेशालिटीमध्ये ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ...

इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक? - Marathi News | never trust on internet diet can be hard harmful for overall health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

काही जण फिटनेस रुटीन फॉलो करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर इंटरनेटवर सर्च करतात आणि इंटरनेटवर दिलेली माहिती पाहून त्यांचं रुटीन बदलतात. ...

चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव - Marathi News | cancer in young indian adults is increasing know its causes and how to prevent it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव

भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे. ...

प्रोटीन आणि कॅल्शिअमचा खजिना आहे ही भाजी, शरीराला मिळेल भरपूर ताकद... - Marathi News | Benefits of eating protein and calcium rich moringa leaves powder | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रोटीन आणि कॅल्शिअमचा खजिना आहे ही भाजी, शरीराला मिळेल भरपूर ताकद...

Moringa leaves powder : तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल पण वरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे. ...

तळपायांची आग आणि भेगांमुळे होणारी वेदना दूर करण्याचा खास उपाय, एकदा कराच! - Marathi News | Best Ayurveda remedies for reducing feet burning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तळपायांची आग आणि भेगांमुळे होणारी वेदना दूर करण्याचा खास उपाय, एकदा कराच!

feet burning : तळपायाची आग आणि टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरफड, दही आणि खोरऱ्याच्या तेलाची गरज पडेल. ...

कांदा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या... - Marathi News | Do you know the right to eat onion? know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कांदा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या...

Onion Eating Benefits : कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. याचं सेवन केलं तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार - Marathi News | medicine price reduced nppa decision to decrease rates of 54 medicines including diabetes heart antibiotics etc in the 124th meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार

Essential Medicine : औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. ...

आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी... - Marathi News | Dengue Vaccine in India: Dengue vaccine will now be available in India; ICMR starts Phase III trial... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

भारतात डेंग्यूमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. ...