लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जुन्या वस्तू गोळा करण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध, असू शकतो मानसिक आजार... - Marathi News | what is hoarding disorder? know its symptoms and causes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जुन्या वस्तू गोळा करण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध, असू शकतो मानसिक आजार...

Hoarding Disorder : होर्डिंग डिसऑर्डरचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर पडतो. ही एक गंभीर समस्या असून याकडे दुर्लक्ष करणं मानसिक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ...

रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल - Marathi News | 3 simple remedies for sound sleep, 3 foods that can help you get deep, quality sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

3 Simple Remedies For Sound Sleep At Night: रात्री बऱ्याच उशिरापर्यंत झोप लागत नसेल, झोप लागली तरी सारखी जाग येत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...(3 foods that can help you get deep, quality sleep) ...

एक महिना चहाचं सेवन बंद कराल तर मिळतील खूपसारे फायदे, एकदा सोडून बघाच! - Marathi News | If you stop drinking tea for a month, you will get many benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक महिना चहाचं सेवन बंद कराल तर मिळतील खूपसारे फायदे, एकदा सोडून बघाच!

Quitting tea benefits: तुम्ही एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात. ...

Antibiotics औषधांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश! - Marathi News | These foods in your diet to reduce side effects of antibiotic | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Antibiotics औषधांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश!

शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. ...

Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती - Marathi News | Healthy Lemon-Citrus Fruit : Read in detail health benefits of lemon which look like a papaya in various diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती

आयुर्वेदात गळलिंबाला महत्त्व असून, या लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किडनी स्टोन असणारे अनेकजण गळलिंबाचे सेवन करतात. ...

हेपेटायटिसचा लहान मुलांवर होणारा दीर्घकालीन परिणाम - Marathi News | Long-term effects of hepatitis on children | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हेपेटायटिसचा लहान मुलांवर होणारा दीर्घकालीन परिणाम

Hepatitis In Children : भारतामध्ये हेपेटायटिसचे सर्वात जास्त आढळून येणारे कारण म्हणजे हेपेटायटिस बी आणि आपल्या देशात हेपेटायटिस बीचा संसर्ग सर्वात जास्त प्रसूतीच्या वेळेस पसरतो. हा आजार जन्माच्या वेळी आईकडून बाळाकडे पसरतो. ...

मस्टायटिस होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what measures should be taken to prevent mastitis during monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मस्टायटिस होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात वाचा सविस्तर

अनेक पशुपालक सजग राहून पशु आरोग्य व्यवस्थापनात प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसतात. त्यामुळे व्यवसायातील तोटा कमी होताना दिसतो. तरीदेखील पावसाळ्यात नफ्याचे प्रमाण कमी करणारा आजार म्हणून स्तनदाह (मस्टाइटिस) दगडी याकडे आपण पाहायला हवे. ...

सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील - Marathi News | How To Get Rid Of Constipation Relief : 8 Ways To Get Rid Of Constipation Relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील

How To Get Rid Of Constipation Relief (Pot Saf Honyasathi Upay) : एलोवेरा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. ...