फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागर ...

माळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ...
वरवट बकाल: तालुक्यातील पातुर्डा बु. येथे २८ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपले (वय २८) असे आहे. ...
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यापुढे केवळ नैसर्गिक प्रसुतीच होणार आहेत, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आरोग्य समिती सभेत दिली. या रुग्णालयांना प्रत्येक प्रसुतीसाठी कमीत कमी चार हजार रुपये दिले जाणार आहेत. ...
किरणोपचारासाठी उपयुक्त २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़. या दोन्हीमुळे किरणोपचाराची वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होईल. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना य ...