मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या ...
केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यास ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेडिकल)सर्जरी कॅज्युल्टीमध्ये शनिवारी सायंकाळी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्य ...
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांना संचालक पदावरून तत्काळ हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला. त्यांना प्रशासकीय व आर्थिक निर्णय घेण्यापासून दूर ठेवा, असेही उच्च न्यायालयाने सरकारला बजावले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. ...
महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या एका खेड्यातून रुग्ण महिलेला खांद्यावर उचलून ६० कि.मी. चे अंतर पायी कापून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे आता गरिबांचे रुग्णालय राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) शुल्क १० वरून २० रुपये करण्यात आले आहे. ...