चालू आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशनही सुरू असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, सर्व विभागांचे कामकाज रोजच्यासारखेच सुरू आहे. ...
जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक यंत्रणांनी उपलब्ध निधीच्या खर्चाचे विवरण दाखल न केल्याने हा निधी खर्चण्यास आखडता हात घेतल्याचे स्पष्ट होत ...
ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ...
आरोग्य सेवेसाठी दोडामार्ग येथे सुरू झालेल्या जनआक्रोश आंदोलनासारखा महत्त्वाचा विषय समोर असताना जिल्ह्याचे सुपुत्र व आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा सूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सभेत उमटला. ...
मी मोर्चा नेला नाही... मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मज जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. ...