केंद्र शासनाने गुरूवारी (दि.२८) गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक ...
वाशिम: जिल्ह्यात १८ जूनपासून क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने पथकांचे गठण करण्यात आले असून, ही पथके संवेदनशील भागांत फिरून क्षयरुग्णांचा शोध घेत आहेत. मोहिमेपूर्वी वाशिम जिल्ह्यात १०८९ क्षयरुग्ण शोधून उ ...
20 टक्के लोक असे असतात ज्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात. म्हणजे डास इतरांपेक्षा या लोकांना चावतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की डास काही लोकांना जास्त का चावतात. ...
मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा ...
दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. ...