जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही. ...
प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो. त्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या ब्यूटी प्रोडक्टसोबतच बऱ्याचदा घरगुती उपयांनाही प्राधान्य देण्यात येते. पण त्वचेसोबतच आपल्या ओठांची काळजी घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. ...
पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. ...
जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ ...
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे विविधता आढळते त्याचप्रमाणे खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशात मसाल्यांच्या पदार्थांमध्येही विविधता आढळते. ...