मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यात येतो. अनेकदा या सौंदर्य प्रसाधनांमुळे त्वचेला अनेक साईडइफेक्टस होतात. ...
आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. ...
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या हातातील मोबाईलमध्ये सामावलेले आहे. ...
आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण कांदा सॉक्समध्ये ठेवताना ही काळजी घ्या की, कांद्याचे स्लाइस तुमच्या पायाच्या त्वचेला लागायला हवे. ...
बदलत्या फॅशन ट्रेंन्डसोबतच सध्या हेअर स्टाइल्सचे ट्रेन्डही बदलताना दिसतात. कधी सरळ केस तर कधी कुरळे केस आपल्याला केसांच्या अनेक स्टाइल करता येतात. त्यातील कुरळे केस पहायला सुंदर दिसतात पण त्यांची काळजी घेणं तितकचं अवघड असतं. ...
कोणताही पदार्थ किंवा सलादमध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे सिमला मिरची. घरामध्ये तयार केलेले भाजी असो किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवण्यात आलेले चायनीज, प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याचे काम सिमला मिरची करते. ...
सकाळी उठल्यावर आपण अनेक अशी कामं करतो की, जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. सुरुवातीला आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण त्याच छोट्या गोष्टींमुळे पुढे जाऊन मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ...