भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...
आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रं ...
‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णां ...
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भवती महिला, अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश, श्वान दंश इत्यादीचे रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवळपास ९० टक्के रुग्णांना रेफर टू गोंदिया केले जाते. ...
अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. ...
आपल्यापैकी अनेक लोक जेवणात फक्त भातच खातात. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश करण्यात येतो. परंतु आपण ज्या पांढऱ्या तांदळाचा आहारात समावेश करतो त्यामध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात, ज्यांचं अतिसेवन करणं शरीराला नुकसानदायी ठरतं. ...
शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्वांप्रमाणेच कॅल्शिअम देखील आवश्यक असतं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रमाणात कॅल्शिअमची गरज असते. ...