राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (दि.२७) गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन देखील गोवर-रुबेला लसीकरणासाठी सज्ज झाले असून याची पूर्वतयारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात शासनाकडून २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवकाचे पद मंजूर आहे. जेणेकरुन गावातील प्रत्येक घराशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क राहावा व कोणतीही समस् ...
बुलडाण्याच्या संघरक्षीत रविंद्र वानखेडे (रा. सोळंकी लेआऊट) या युवकावर पुर्णत: खराब झालेल्या स्प्लीन (प्लिहा)सह तीन शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली आहे. ...
गोवर आणि रूबेला लसीकरण हे एक राष्ट्रव्यापी अभियान देशभरात राबविले जात आहे. सिन्नर तालुक्यात या मोहिमेची जनजागृती करण्यात येत असून त्यापार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. ...
सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत अनेक संस्था आणि एनजीओ पुढे येऊन जनजागृती करत आहेत. तसं पाहायला गेलं तर वाढत्या वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाला हेल्दी आहार घेणं शक्य होत नाही. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांसोबतच वजनही वाढू लागतं. अशातच अनेक उपाय करूनही वजन काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. ...