तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे. ...
सुरगाणा तालुक्यात महिला व बालमृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘फोकस सुरगाणा’ मोहीम हाती घेतली आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये जाऊन महिलांचा गर्भपात ...
दंत वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा सगळ्यांनाच उपयोग होऊ शकणार आहे. वैद्यकीय क्षेत्राला तंत्रज्ञानामुळे मोठा फायदा झाला असून, यामुळे बदललेल्या तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात उपयोग करून घ्यायला हवा, असे मत महाराष्ट्र ...