सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदारांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर,जायखेडा या सारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ...
२६ मार्चला जाहीर झालेल्या या योजनेचे नियम आज जाहीर करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...
निफाड : देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळला जात आहे मात्र तालुक्यातील लासलगाव येथील कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याच्या पाशर््वभूमीवर निफाड शहरात दि 1 एिप्रल पर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात येणार असून शहरातील ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवाशी आदींसाठी गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासह मुंबईकडून येणाऱ्या तसेच इगतपुरीतून पायी प्रवास करीत निघालेल्या अ ...