लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

हळद घातलेलं दूध की हळदीचं पाणी, तब्येतीसाठी काय जास्त फायदेशीर असतं? पाहा दोन्हीतील फरक - Marathi News | Turmeric milk or turmeric water which is better | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळद घातलेलं दूध की हळदीचं पाणी, तब्येतीसाठी काय जास्त फायदेशीर असतं? पाहा दोन्हीतील फरक

Turmeric Milk Vs Water : अनेकांना असा प्रश्न पडतो की, हळद घातलेलं दूध अधिक फायदेशीर की पाणी? तर हेच आज आपण पाहणार आहोत. ...

जेवण केलं किंवा काही खाल्लं तरी पोट फुगतं, जेवणांतर चटकन ‘या’ गोष्टी खा, पोट वाटेल हलकंहलकं - Marathi News | Stomach bloat after eating? Know what to consume to get rid of bloating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण केलं किंवा काही खाल्लं तरी पोट फुगतं, जेवणांतर चटकन ‘या’ गोष्टी खा, पोट वाटेल हलकंहलकं

Bloating Natural Remedy : बरेच लोक पोट फुगल्यावर लगेच काही औषधं घेण्याकडे घाव घेतात. ज्याने फायदा मिळेलच असं नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे नॅचरल उपायही गुणकारी ठरतात. तेच पाहुयात. ...

Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक  - Marathi News | Health Tips: Drink this magic drink in the morning to reduce the October heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 

Health Tips: दिवाळीत पावसाने हजेरी लावली तरी त्यामुळे गारठा वाढायचा सोडून उकाडा जास्त वाढलाय, त्यावर मात करण्यासाठी हा घरगुती उपाय सुरु करा.  ...

रात्री झोपताना तोंडात एक लवंग ठेवल्यानं काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय - Marathi News | Amazing benefits of sleeping with a clove in your mouth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपताना तोंडात एक लवंग ठेवल्यानं काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय

Clove Eating Benefits : रात्री तोंडात एक लवंग ठेवून झोपण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. याचे अजून काय काय फायदे मिळतात हेही आपण पाहणार आहोत.  ...

स्तनाच्या कर्करोगावर केमाेथेरपीसाेबत कार्बोप्लॅटिनम औषधाने वाढते आयुष्य - Marathi News | carboplatin drug increases life expectancy in combination with chemotherapy for breast cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्तनाच्या कर्करोगावर केमाेथेरपीसाेबत कार्बोप्लॅटिनम औषधाने वाढते आयुष्य

टाटा रुग्णालयाचे महत्त्वाचे संशोधन ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्काॅलॉजी’मध्ये प्रसिद्ध  ...

वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती - Marathi News | air pollution caused 2 million deaths in india in 2023 research report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती

सर्व क्षेत्रांमध्ये आरोग्य सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून धोरणात्मक बदल करणे अपरिहार्य आहे. ...

भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर - Marathi News | KMC's comprehensive study finds no evidence of decline in semen quality among South Indian men | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर

'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक - Marathi News | From 'bad' category to 'moderate'; Increase in noise pollution during Diwali in Pune, reduction in air pollution is a relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक

मागील वर्षी २१ ऑक्टोबरला हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ अंकावर ('वाईट' श्रेणी) होता. यंदा तो १३२ ('मध्यम' श्रेणी) वर आला आहे ...