लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र बँड' निर्माण करा - मुख्यमंत्री - Marathi News | Create a 'Maharashtra Band' of medical wellness tourism through 'Pulse' conference - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र बँड' निर्माण करा - मुख्यमंत्री

परिषदेचे उद्घाटन २७ मार्च रोजी होईल. परिषदेत प्लेनरी, ३६० डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत ...

काश्मीर ते कन्याकुमारी; मावळातील २ सायकलपटूंचे अवघ्या १६ दिवसांत ४००० किमीचे अंतर पार - Marathi News | Kashmir to Kanyakumari; 2 cyclists from Maval cover 4000 km in just 16 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीर ते कन्याकुमारी; मावळातील २ सायकलपटूंचे अवघ्या १६ दिवसांत ४००० किमीचे अंतर पार

काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दक्षिणेकडील उष्ण हवामानापर्यंत उंच-सखल रस्ते, हवामानातील बदल आणि दररोज २५०-३०० किलोमीटरचे अंतर अशी कठोर आव्हाने पेलली ...

पाणी प्यायल्या प्यायल्या लघवी लागणं सामान्य की धोक्याचं? काय असतात असं होण्यामागची कारणं... - Marathi News | What are the causes of frequent peeing and how to prevent it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी प्यायल्या प्यायल्या लघवी लागणं सामान्य की धोक्याचं? काय असतात असं होण्यामागची कारणं...

Frequent Urine Reason: बरेच लोक ही सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण अशा वेळी यामागची कारणे आणि त्यावर उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. ...

क्या तूम ३ नहीं जानते? ३-३-३ नियम माहिती असेल तर ना तुम्हाला आयुष्यात डाएट करण्याची गरज नाही... - Marathi News | 3-3-3 Weight Loss Formula 3-3-3 diet plan for weight loss healthy weight loss formula 3-3-3 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्या तूम ३ नहीं जानते? ३-३-३ नियम माहिती असेल तर ना तुम्हाला आयुष्यात डाएट करण्याची गरज नाही...

3-3-3 Weight Loss Formula : 3-3-3 diet plan for weight loss : जिम, डाएट करूनही वेटलॉस होत नसेल तर, '३-३-३ चा वेटलॉस फॉर्म्युला' शरीराच्या गरजेनुसार काम करतो, चयापचय क्रियेचा वेग सुधारतो आणि वेटलॉस करण्यात मदत करतो. ...

ZP Election Voting 2026: कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादरम्यान दोन हजारांहून अधिक आरोग्य पथके - Marathi News | More than two thousand health teams in Kolhapur district during Zilla Parishad election voting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election Voting 2026: कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादरम्यान दोन हजारांहून अधिक आरोग्य पथके

अनिरुद्ध पिंपळे यांची माहिती ...

आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम - Marathi News | Sangli district ranks third in the state and first in the division in health ranking | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम

आटपाडी तालुका कोल्हापूर विभागात अव्वल, जत आणि वाळवा तालुकेही गुणवत्तापूर्ण कामगिरीत टॉपर ...

हनुवटीवर अचानकच केस वाढू लागले? ३ चुका टाळा, केस येणं आपोआप बंद होईल - Marathi News | why some women gets hair on chin, reasons for hair growth on chin in case of some women  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हनुवटीवर अचानकच केस वाढू लागले? ३ चुका टाळा, केस येणं आपोआप बंद होईल

Why do some women gets hair on chin?: तिशी पस्तिशीतल्या महिलांच्या बाबतीत असं होतं की हनुवटीवर अचानक एखादा केस दिसू लागतो.. असं का होतं?(reasons for hair growth on chin in case of some women) ...

उभं राहून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक, पाहा नेमकं होतं काय उभं राहून घटाघटा पाणी प्यायल्याने - Marathi News | How dangerous is it to drink water while standing? know the side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उभं राहून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक, पाहा नेमकं होतं काय उभं राहून घटाघटा पाणी प्यायल्याने

Water Drinking Method : आयुर्वेद आणि आरोग्याशी संबंधित मान्यतांनुसार, जितकं पाणी पिणं महत्वाचं आहे, तितकीच पाणी पिण्याची पद्धतही महत्वाची असते.  उभं राहून पाणी पिण्याची सवय हळूहळू शरीराला हानी पोहोचवू शकते. ...