मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
आरोग्य, मराठी बातम्या FOLLOW Health, Latest Marathi News
National Nutrition Week 2025 special : लेख १ : स्वयंपाकघरातील हा पदार्थ म्हणजे खास औषध. ...
Weight Loss Churn; (Pot kami karayche upay sanga, Weight Loss Easy Method) : जास्त वजन असलेल्या महिलांवर केलेल्या संशोधनात जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात झालेले बदल तपासण्यात आले होते. ...
Vidarbha News: सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये अळ्या आणि सोंडे निघाल्याचा प्रकार समोर आला. ...
मुंबईसारख्या मायानगरीत आजही कित्येक लोकांना स्वच्छ शौचालयाअभावी आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, मालवणी आणि धारावीसारख्या ... ...
holy basil leaves are a boon for health!! very effective remedy, use it like this : तुळशीची पाने आरोग्यासाठी फाय उपयुक्त असतात. पाहा कशी वापरावी. ...
How To Control BP, BP Control Tips, How To Control High BP : हाय बीपीची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ...
धनुर्वाताचे लसीकरण न झाल्यामुळे आजार झपाट्याने बळावला आणि त्याला श्वसनास त्रास होऊ लागल्याने तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
गेल्या काही काळापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता ...