मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Haryana, Latest Marathi News
Murder : बहिणीने शेजाऱ्यासोबत प्रेम विवाह केला. तेव्हा संतप्त झालेल्या भावांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला चाकू भोसकून ठार मारले. ही घटना हरियाणाच्या पानीपतमधील भावना चौकातील आहे. या भीषण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...
यासंदर्भात पंजाबच्या कस्बा माछीवाडा येथील एका पशू पालक शेतकऱ्याने हैराण करणारा खुलासा केला आहे. ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...
आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...
Farmers Protest : ३०-४० शेतकरी बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली हरयाणा पोलिसांच्या ताब्यात ...
Haryana News : आम आदमी पक्षाच्या नेत्याच्या पत्नीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मुलांसह स्वत:साठी इच्छामरणाची मागणी केली आहे. ...
Haryana Election Result: हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे. ...
Haryana Local body Election : हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...