Mumbai Indians : पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( MI officially out of the IPL 2021) शुक्रवारी आयपीएल २०२१मधून गाशा गुंडाळावा लागला. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यातील सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व इशान किशन यांचा आयपीएल २०२१मधील फॉर्म हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अष्टपैलू हार्दिक हा पूर्णपणे तंदुरूस्तही दिसत नाही. तरीही त्याची निवड ...
IPL 2021, MI vs RCB Live Updates - विराट कोहली आज भलत्याच फॉर्मात दिसत आहे. त्यानं आज १३वी धाव घेत ट्वेंटी-२०त १० हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय व जगातल्या पाचव्या फलंदाजाचा मान पटकावला. ...
हार्दिक पांड्या सध्या आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे आणि ती चर्चा त्याच्या घड्याळामुळे रंगली आहे. हार्दिकनं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यात त्यानं नव्या घड्याळाचाही फोटो पोस्ट केला आहे. या घड्याळाची किंमत वाचून सर्वांन ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि आता उर्वरित सामने यूएईत खेळवण्यात येतील. त्यामुळे अनेक देशांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे स्थगित केलेत किंवा आय ...
India Tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ जाहीर केला अन् त्याचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवले. ...