लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय - Marathi News | How to dry hair quickly without hair dryer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय

हेअर ड्रायरचा वापर हेअर स्टाइलसोबतच केस सुकवण्यासाठीही करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सतत केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्याने केस ड्राय होतात. ...

केसगळती रोखण्यासाठी पुरूषांनी 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | What are the hair dos and dont's for men | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसगळती रोखण्यासाठी पुरूषांनी 'या' गोष्टींची घ्या काळजी!

उन्हामुळे, धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. अशात जर केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस कमजोर होऊन केस गळू लागतात. ...

आयब्रो करताय?; मग 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या! - Marathi News | How to get perfect eyebrow shape in this simple steps | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आयब्रो करताय?; मग 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या!

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ...

पांढऱ्या केसांना मेहंदी कशी लावाल? जाणून घ्या पद्धत... - Marathi News | Basic steps to apply henna for white hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढऱ्या केसांना मेहंदी कशी लावाल? जाणून घ्या पद्धत...

केस कलर करण्यासाठी अनेकजण मेंहदीचा वापर करतात. पांढरे केस कलर करण्यासाठी जर केमिकलयुक्त डाय लावण्याचा विचार नसेल तर मेहंदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ...

टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर?  - Marathi News | Tomato juice to fight hair dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर? 

सध्याच्या धावपळीच्या जीवनात केसांची पुरेशी काळजी घेण्यासाठी लोकांना वेळ मिळत नसल्याने ही समस्या होतेच. पण या समस्येची फार काळजी करण्याची गरज नाही. ...

रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर! - Marathi News | Raksha Bandhan 2019 : Make up ideas for fastive session | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर!

सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. ...

चमकदार, सुंदर आणि मजबूत केसांसाठी लिंबाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल.... - Marathi News | Use lemon to get rid from hair fall know how use it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार, सुंदर आणि मजबूत केसांसाठी लिंबाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल....

पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा तर इतके कमजोर होतात की, मधून तुटूही लागतात. ...

तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत? - Marathi News | Hair care tips how to apply conditioner correctly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत?

केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांसोबतच अनेक घरगुती उपायही केले जातात. पण आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतातच. ...