लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले - Marathi News | 'Those who cannot do party work should retire', Mallikarjun Kharge issues ultimatum to Congress leaders at public meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले

गुजरातच्या अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ...

गुजरात-मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार बळ - Marathi News | Disaster management in Maharashtra will now get strength on the lines of Gujarat-Madhya Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरात-मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार बळ

Nagpur : 'आयआयटी' सह देशातील २७ विद्यापीठांत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे ...

साबरमती आश्रमात पी चिदंबरम बेशुद्ध पडले; तातडीने हॉस्पिटलला हलविले - Marathi News | P Chidambaram health: P Chidambaram fell unconscious at Sabarmati Ashram; rushed to hospital congress CWC meet gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साबरमती आश्रमात पी चिदंबरम बेशुद्ध पडले; तातडीने हॉस्पिटलला हलविले

Congress CWC Gujarat news: आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेते, स्थानिक लोक आलेले होते. कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांना तातडीने उचलून नेत रुग्णवाहिकेतून पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ...

आम्ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण मुद्द्यांमध्ये अडकलो, ओबीसी आम्हाला सोडून गेले; काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधीचे वक्तव्य - Marathi News | We got stuck in Dalit, Muslim-Brahmin issues, OBCs left us; Rahul Gandhi's statement at Congress CWC Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण मुद्द्यांमध्ये अडकलो, ओबीसी आम्हाला सोडून गेले; राहुल गांधीचे वक्तव्य

Congress CWC Gujarat news: भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशन भरविले आहे. जवळपास ६४ वर्षांनी काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन होत आहे. ...

आजपासून मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, अनेक मोठे निर्णय होणार, असा आहे कार्यक्रम - Marathi News | Congress national convention to begin today in Narendra Modi's citadel, many big decisions to be made, says the program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन,मोठे निर्णय होणार,असा आहे कार्यक्रम

Congress National Convention: गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे ...

जेव्हा जंगलाचा राजा घरात शिरतो..! रात्रीच्या अंधारात सिंहाला पाहून गावकरी थरथरले... - Marathi News | Gujarat Lion Video: When the king of the jungle enters the house..! villagers trembled after seeing the lion in the dark of night, ran away | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जेव्हा जंगलाचा राजा घरात शिरतो..! रात्रीच्या अंधारात सिंहाला पाहून गावकरी थरथरले...

Lion Video: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कुटुंबीय गाढ झोपेत असताना सिंह घरात शिरला. पाहा Video... ...

Asia’s Richest Village : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा - Marathi News | Asias richest village Madhapur in Gujarat with Rs 7000 crore in banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा

Asia’s richest village name : उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण, आशियातील सर्वात श्रीमंत गाव माहिती आहे का? या गावात उत्तम रस्ते, शाळा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथे राहणाऱ्या लोकांनी ७००० कोटी रुपयांची एफडी ...

फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; इमारत जमीनदोस्त, २१ जणांचा मृत्यू, गुजरातमध्ये स्लॅबखाली गाडले गेले कामगार - Marathi News | Massive explosion in firecracker warehouse; Building collapses, 21 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; इमारत जमीनदोस्त, २१ जणांचा मृत्यू

Gujarat News: गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात डिसा शहरानजीक औद्यागिक क्षेत्रात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट होऊन ती इमारत भस्मसात झाली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला व सहाजण जखमी झाले.  ...