लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

कोल्डप्लेच्या अहमदाबाद कॉन्सर्टमुळे ₹६४१ कोटींची उलाढाल; ईवाय-पार्थेनॉन-बुकमायशो लाईव्हचा अहवाल - Marathi News | coldplay ahmedabad concert generates turnover of 641 crore ey parthenon book my show live report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्डप्लेच्या अहमदाबाद कॉन्सर्टमुळे ₹६४१ कोटींची उलाढाल; ईवाय-पार्थेनॉन-बुकमायशो लाईव्हचा अहवाल

या अहवालामध्ये अशा मॉडेलचे उदाहरण दिले आहे, जे इतर भारतीय शहरांसाठी अनुकरणीय ठरू शकते. ...

गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू - Marathi News | Tragic accident in Sabarkantha jeep and bus collided 6 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ' - Marathi News | Teacher had an affair with a 13-year-old student, even ran away; Manasi said, 'His baby is in my womb' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'

Teacher run away with student: एक २३ वर्षाची शिक्षिका १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला. पण, तपास केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षिकेचे वेगवेगळेच संबंध समोर आले. ...

कोकणातील हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; लवकरच या नवीन आंब्यांची आवक सुरु होणार - Marathi News | The Hapus season in Konkan is in its final stages; the arrival of these new mangoes will begin soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; लवकरच या नवीन आंब्यांची आवक सुरु होणार

कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...

लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप   - Marathi News | Marriage was arranged, engagement was made, physical relations were also established, and then... Serious allegations were made against a player who played for Mumbai Indians. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... IPL खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

भारतातील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळलेला क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Satara Crime: दारू तस्कराचा दोन कोटींचा नफा पोलिसांनी उधळला!, पाच महिन्यांपासून मागावर होती टीम - Marathi News | Liquor worth Rs 84 lakh seized in Satara was to be sold for Rs 2 crore in Gujarat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: दारू तस्कराचा दोन कोटींचा नफा पोलिसांनी उधळला!, पाच महिन्यांपासून मागावर होती टीम

तपासात अनेक खुलासे ...

धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | 6 Members Of A Family Drown In River In Gujarat's Kheda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gujarat: धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

6 Members Of A Family Drown In River: गुजरातमध्ये उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी गेलेल्या सहा मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ...

२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ - Marathi News | 23-year-old teacher absconds with 11-year-old student; Police get video of her escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ

Teacher run away with student: पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची पालकांनी शिक्षिकेकडे कोचिंग क्लास लावलेला होता. तो क्लासला गेला, पण परत आलाच नाही. आता चार दिवसांपासून पोलीस शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत.  ...