लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली - Marathi News | Bulldozer action on Mini Bangladesh in Ahmedabad; 8500 houses demolished | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली

अहमदाबादमधील चंदोला येथे प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. तलाव परिसरात कारवाई करून, परिसरातील कच्चे आणि पक्के घरे पाडण्यात आली आहेत. ...

बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून? - Marathi News | Despite the ban, there is a flood of liquor in Gujarat; Where is liquor worth Rs 15,000 crores coming from every year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?

महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह दमण-दीव येथूनही येथे दारू येते.  हरयाणा, पंजाब, दिल्ली, गोवा येथून पार्सलद्वारे महागडी दारू येते. सीमावर्ती भागात दारू सर्वाधिक किमतीला विकली जाते.   ...

‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात - Marathi News | gujarat samachar owner bahubali shah in ed custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात

गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ...

"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल - Marathi News | Should Marathi children now go to Uttar Pradesh and get jobs said Sharad Pawar NCP Rohini Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी मुलांनी आता UP मध्ये जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल

Foxconn HCL Project: फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले ...

Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल - Marathi News | Lizard Tail Found in Cone Ice Cream Woman Hospitalized with Severe Stomach Pain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल

Lizard In Ice Cream Cone : तुमच्या आवडीच्या आईस्क्रीममध्ये पाल दिसली तर? वाचूनच किळस आला ना... परंतु, अशीच एक घटना अहमदाबादच्या मणिनगरमध्ये एका महिलेसोबत घडली आहे. ...

कपाशीचे ५० लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त; कृषी विभागाने पोलिसांच्या साहाय्याने केला पर्दाफाश - Marathi News | Banned cotton seeds worth Rs 50 lakh seized; Agriculture Department busts case with help of police | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचे ५० लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त; कृषी विभागाने पोलिसांच्या साहाय्याने केला पर्दाफाश

Non BT Cotton Seed : राज्यात प्रतिबंध घातलेल्या एचटीबीटी बियाण्यांची चोरट्या मार्गाने साठवणूक करून पॅकेजिंग लेबलिंग करून विक्री करणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पर्दाफाश केला. ही कारवाई झडशी टाकळी येथे ९ रोजी केली. ...

पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट - Marathi News | Suspicious drone found on Gujarat border Explodes after hitting power lines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक संशयास्पद स्फोट झाला. ...

‘असे’ करा ४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले! सहलीसह-प्रवासाला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट पदार्थ - Marathi News | how to make methi theple, methi theple recipe, gujarati style methi theple recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘असे’ करा ४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले! सहलीसह-प्रवासाला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट पदार्थ

Gujarati Style Methi Theple Recipe: प्रवासाला जाताना मुलांसाठी काही घरगुती पदार्थ घेऊन जायचे असतील तर गुजराती पद्धतीचे मेथीचे थेपले हा एक योग्य पर्याय असू शकतो.(how to make methi theple?) ...