लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य - Marathi News | Like Foxconn the dryport to be set up at Ranjani taluka Kavthemahankal will go to Gujarat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने घोषणा करीत आहेत ...

साेशल मिडियात तुफान व्हायरल ३ बहिणींची गुजराथी थाली...पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण - Marathi News | Delicious Gujarati thali just in 80 rupees, cooked by 3 Gujarati sisters | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साेशल मिडियात तुफान व्हायरल ३ बहिणींची गुजराथी थाली...पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण

Viral Video of Gujarati sisters: अतिशय चवदार जेवण बनवणाऱ्या या गुजराथी बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत.  ...

सेमीकंडक्टर्स फॅब्जसाठी ५०% देणार अर्थसहाय्य, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | 50% financial support for semiconductor fabs, decision in Union Cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीकंडक्टर्स फॅब्जसाठी ५०% देणार अर्थसहाय्य, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय ...

मोदी, फडणवीस यांच्यावर राणेंची टीका!! तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल - Marathi News | Rane's criticism of Modi, Fadnavis!! That video went viral again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी, फडणवीस यांच्यावर राणेंची टीका!! तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल

अशाच एका प्रसंगी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या भाजपात असलेले नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ...

"निवडणूककेंद्रित दृष्टिकोनाने शहरांचा विकास शक्य नाही" - Marathi News | Development of cities is not possible with an election-centric approach, PM modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूककेंद्रित दृष्टिकोनाने शहरांचा विकास शक्य नाही"

महापौरांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ...

लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता - Marathi News | Got married, even went to the honeymoon! Now after six years the woman realized that her husband was not a man but a woman... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता

महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तिला एक लहान मुलगी देखील होती. यामुळे तिला पुन्हा लग्न करायचे होते. त्याच वेळी तिची मॅट्रिमोनियल साइटवर दिल्लीतील एका मुलाशी भेट झाली. ...

नरेंद्र मोदींच्या घोषणेने अरविंद केजरीवालांचे स्वागत; हसत-हसत निघून गेले दिल्लीचे मुख्यमंत्री - Marathi News | Arvind Kejriwal welcomed by Narendra Modi's announcement at Vadodara airport; Chief Minister of Delhi left with smiling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या घोषणेने अरविंद केजरीवालांचे स्वागत; हसत-हसत निघून गेले दिल्लीचे मुख्यमंत्री

वडोदरा विमानतळावर अरविंद केजरीवाल येताच कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा सुरू केल्या. ...

Sanjay Raut: वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव - Marathi News | Sanjay Raut: Vendata moved from Maharashtra in gujarat; Shiv Sena is missing Sanjay Raut | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव

Sanjay Raut: राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...