गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यावर दोन दिवसांनंतर म्हणजेच बुधवारपासून (20 डिसेंबर ) काँग्रेस पार्टीमध्ये आत्मचिंतनाच्या बैठकी सुरू झाल्या आहेत. ...
कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस् ...
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरू ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा जो धडाका लावला होता, त्याला चांगले यश आले असल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी २७ ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. त्यापैकी १ ...
गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...
गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. ...
गुजरात निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली. मात्र काँग्रेसची कडवी टक्कर मोडीत काढत भाजपाने बहुमत मिळवले आहे. ...