लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'भाजपात योग्य तो सन्मान मिळत नसेल तर माझ्याकडे या', हार्दिक पटेलचं नितीन पटेलांना आमंत्रण - Marathi News | 'If you do not get proper honor in BJP then come to me', invite Harin Patel to Nitin Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपात योग्य तो सन्मान मिळत नसेल तर माझ्याकडे या', हार्दिक पटेलचं नितीन पटेलांना आमंत्रण

गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. ...

गुजरात सरकारमध्ये अंसतोषाची ठिणगी! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये खातेवाटपावरुन संघर्ष - Marathi News | Gujarat's fragrance in the BJP! Conflicts between accounts of Chief Minister-Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारमध्ये अंसतोषाची ठिणगी! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये खातेवाटपावरुन संघर्ष

गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. ...

भाजपाच्या दबावामुळे नितीशकुमारांची गुजरातमध्ये माघार - Marathi News | Nitish Kumar's retreat in Gujarat due to BJP's pressures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाच्या दबावामुळे नितीशकुमारांची गुजरातमध्ये माघार

गुजरात विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घोषित केले होते. ...

पुन्हा ‘रूपाणी’राज; मंत्रिमंडळात पाटीदार, ओबीसींना समान वाटा - Marathi News | Again 'Rupniyaraj'; In the cabinet, Basil, OBCs share equal contribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा ‘रूपाणी’राज; मंत्रिमंडळात पाटीदार, ओबीसींना समान वाटा

गांधीनगर : दीड वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा गुजरातेत ‘रूपाणी’राज सुरू झाले असून, विजय रूपाणी यांना सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. ...

रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित - Marathi News | Today, the Prime Minister of the Swatantra Government, Prime Minister Modi, Shah will be the Chief Minister of the BJP and the constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

अहमदाबाद : गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा मंगळवारी शपथविधी होणार आहे. ...

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन - Marathi News | Maharashtra and Gujarat can not dispute: Babasaheb Purandare; Publication of 'Suratwala kutumbachi sangarshagatha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र-गुजरातमध्ये वाद नसावा : बाबासाहेब पुरंदरे; ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’चे प्रकाशन

सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवालालिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे  करण्यात आले. ...

विजय रूपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री; हिमाचलात भाजपाचा गोंधळ, धुमल-ठाकूर रस्सीखेच - Marathi News | Vijay Rupani again Gujarat Chief Minister; BJP's confusion in Himachal, Dhumal-Thakur Raski Koch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय रूपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री; हिमाचलात भाजपाचा गोंधळ, धुमल-ठाकूर रस्सीखेच

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रूपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेच असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेते म्हणून रूपाणी व उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड झाल्याची घोषणा पक्षाचे निरीक्षक अरुण जेटली यांनी केली. ...

गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | union minister arun jaitley and pm modi meeting to decide gujrat new cm name announcement today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता

गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे. ...