लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

न्यू ईअरच्या जल्लोषासाठी पोलिसांकडून ड्रेस कोड, न पाळल्यास होणार तुरुंगवास - Marathi News | vadodara dress code for new year celebration in vadodara gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यू ईअरच्या जल्लोषासाठी पोलिसांकडून ड्रेस कोड, न पाळल्यास होणार तुरुंगवास

मुली छोटे छोटे कपडे घालून तरुणांना आकर्षित करत असल्यानं छेडछाडीसारख्या घटना घडत असल्याचा आरोप समाजातील काही लोक करत असतात. ...

Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर - Marathi News | Statue Of Unity: helicopter ride to get a panoramic view of Statue of Unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर

पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे. ...

अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त तयार करण्यात आला 750 किलोंचा केक - Marathi News | A Christmas plum cake weighing 750 kgs was unveiled at a mall in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त तयार करण्यात आला 750 किलोंचा केक

गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.  ...

पिकनिकवरून परतताना बस 200 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | School bus fell down 200 feet in the valley, 10 students died after returning from the picnic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकनिकवरून परतताना बस 200 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला.. ...

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता - Marathi News | Sohrabuddin Sheikh case: All 22 accused acquitted by Special CBI Court in Mumbai due to lack of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे ...

लोकमत संपादकीय - गुजरातचाही न्याय करा - Marathi News | Lokmat Editorial - Do justice to Gujarat too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - गुजरातचाही न्याय करा

एका प्रसंगात तर एक महिला मंत्रीच हल्लेखोरांना रॉकेलचे डबे पुरविताना आढळल्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ते दुसरे सर्वात मोठे आणि भीषण हत्याकांड होते आणि त्याला धार्मिक कडा होत्या. ...

आता गुजराती नामफलकाचा वाद - Marathi News | Now the argument of Gujarati Naflak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता गुजराती नामफलकाचा वाद

राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर  - Marathi News | PM Narendra Modi visits Gujarat on 21nd December and 22nd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. ...