अकोला: महाराष्ट्राच्या तिळाच्या बाजारपेठेत स्थानिक तीळ कमी आणि गुजरातचा तीळ जास्त दिसून येत असून, राज्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हक्काची स्थानिक बाजारपेठ गमाविली आहे. ...
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या दर्दभऱ्या आवाजाचे शौकीन जगभर सापडतात पण त्यांच्या गाण्यावर आणि आवाजावर फिदा झालेला एक अवलिया चाहता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहतो. त्याने चक्क रफी यांचे मंदिर बांधले असून विश्वात असे एकमेव मंदिर आहे. ...
भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये घडली. ...
गुजरातमधील जामनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. आईच्या उपचारांवरील खर्चाचे बिल भरण्यास असमर्थ ठरल्यानं एका मुलानं आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसहीत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ...
हल्ली जिकडे तिकडे देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत. भावी पिढीत जन्मभूमी, कर्मभूमीचे संस्कार आणि देशभक्तीचे बाळकडू सुरुवातीपासूनच रुजावेत म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत. ...