लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप? - Marathi News | Migratory migrations in the 'Statue of Unity' area; Opportunity for Sea-Plane Services? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप?

पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण केले पुढे ...

हार्दिक पटेल विवाहबद्ध, बालमैत्रिणीशी बांधली लग्नगाठ - Marathi News | hardik patel married to childhood friedn kinjal parekh in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल विवाहबद्ध, बालमैत्रिणीशी बांधली लग्नगाठ

गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले आहेत. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. ...

शंकरसिंग वाघेलांचं पवारांशी 'टायमिंग' जुळणार, गुजरातमध्ये राष्ट्रवादीला 'अच्छे दिन' येणार - Marathi News | Shankarsingh Vaghela will join 'Pawar' with Pawar, NCP will get good days in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंकरसिंग वाघेलांचं पवारांशी 'टायमिंग' जुळणार, गुजरातमध्ये राष्ट्रवादीला 'अच्छे दिन' येणार

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शंकरसिंग वाघेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान - Marathi News | Challenge BJP in the repeating of 2014 in Gujarat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे. ...

Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर - Marathi News | Truck driver save a cow life in Gujarat, watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर

गुजरातच्या जूनागढमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात टाकून एका गायीचा जीव वाचवला. ...

धारदार माज्यांमुळे 6 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जण जखमी - Marathi News | 6 Dead After Kite Strings Slit Throats In Gujarat's Uttarayan Festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धारदार माज्यांमुळे 6 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जण जखमी

गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

दाऊदच्या हस्तकाचा छोटा शकीलने काढला काटा - Marathi News | Chota Shakil Killed Dawood Ibrahim' Gang Member Farukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या हस्तकाचा छोटा शकीलने काढला काटा

पाकिस्तानात डी कंपनीच्या दुसऱ्या हस्तकाची हत्या; डी गँगच्या फारुख हा दुसरा हस्तक आहे ज्याची हत्या कराचीत करण्यात  आली आहे. याआधी २००० साली डी गँगच्या फिरोझ कोकणीची पाकिस्तानात अशीच हत्या करण्यात आली होती.  ...

मोदींसाठी काय पण; त्याने स्वतःच्या लग्नपत्रिकेतून समजावला अख्खा राफेल करार - Marathi News | We've Seen 'vote For BJP/Congress' Marriage Cards Before But This 'Rafale Fact-sheet' Wedding Invite Takes Things To New Heights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसाठी काय पण; त्याने स्वतःच्या लग्नपत्रिकेतून समजावला अख्खा राफेल करार

गुजरातमधील युवराज आणि साक्षी या जोडप्याचा 22 जानेवारी रोजी विवाह आहे ...