भाजपा नेत्यांकडून सातत्याने संभाजीनगर नामांतरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली ...
आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. ...
PM Narendra Modi : भारतातही लवकरच कोरोनाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असून जगातील सर्वात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ...
Mansukh Vasava resigns : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...