लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | diamond businessman of gujarat donated 11 crore rupees for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

कंपनी सोडताय?, मग थांबा; ... तर तुम्हाला भरावा लागेल १८ टक्के GST - Marathi News | New twist on notice period If you are leaving your job read this first you have to pay gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपनी सोडताय?, मग थांबा; ... तर तुम्हाला भरावा लागेल १८ टक्के GST

एका प्रकरणादरम्यान गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगचा मोठा निर्णय ...

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना 'साष्टांग नमस्कार' घालण्याची परवानगी नाही, फक्त... - Marathi News | Devotees Only Can Do Namaste In Temples In Gujrat Amid Corona Pandamic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना 'साष्टांग नमस्कार' घालण्याची परवानगी नाही, फक्त...

Devotees Only Can Do Namaste In Temples In Gujrat : यज्ञाच्या वेळी तीनपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही, असे विजयसिंह चावडा म्हणाले. ...

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये चार वर्षांत मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट - Marathi News | In Gujarat, where alcohol is banned, the number of women who drink alcohol has doubled in four years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये चार वर्षांत मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला. ...

चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी - Marathi News | Bird flu alert : Bird flu current situation updates uttar pradesh madhya pradesh delhi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी

Bird flu News & Latest Updates : बाहेरून येत असलेल्या प्रक्रिया केलेल्या कोंबडीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन; गुजरातचे चार वेळा होते मुख्यमंत्री - Marathi News | gujarat former chief minister and senior congress leader madhavsinh solanki passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन; गुजरातचे चार वेळा होते मुख्यमंत्री

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. ...

गुजरातमधून तिळाची आवक वाढली :यंदा तीळ आणि गुळाचे दर कमी - Marathi News | Sesame imports from Gujarat increase: Sesame and jaggery prices lower this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमधून तिळाची आवक वाढली :यंदा तीळ आणि गुळाचे दर कमी

Sesame imports from Gujarat increase राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून नागपुरात तिळाची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. किरकोळ बाजारात पांढरे तीळ १२० ते १३० रुपये आणि लाल तीळ १५० ते १६० रुपये भाव आहेत. ...

विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं, २४ तास तो ओरडत होता! - Marathi News | shocking news from gujarat man have affair with married woman lands gutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं, २४ तास तो ओरडत होता!

विवाहीत महिलेच्या भावांनी जीवन राठोड नावाच्या व्यक्तीला गोणीत बांधून नाल्यात फेकून दिलं. ...