लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी - Marathi News | The eighth grader ran away from home saying I don't understand anything in the online class surat gurat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षण ...

फळाचं बारसं! गुजरात सरकारने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, मुख्यमंत्र्यांनी केली "या" नव्या नावाची घोषणा - Marathi News | gujarat cm vijay rupani renames dragon fruit as kamalam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फळाचं बारसं! गुजरात सरकारने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, मुख्यमंत्र्यांनी केली "या" नव्या नावाची घोषणा

Gujarat CM Vijay Rupani Renames Dragon Fruit : गुजरातमध्ये थेट फळाचं नाव बदलण्यात आलं आहे. ...

Gujarat Truck Accident: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले, १४ जणांचा मृत्यू - Marathi News | Gujarat Truck Accident: Truck crushes workers who sleeping beside of roadside 14 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gujarat Truck Accident: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले, १४ जणांचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. ...

भीषण दुर्घटना... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुरांना चिरडले, 14 जणांचा मृत्यू  - Marathi News | Terrible accident ... A truck crushed workers sleeping on the side of the road in surat, killing 14 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुरांना चिरडले, 14 जणांचा मृत्यू 

ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ...

"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही" - Marathi News | bjp leader nitesh rane criticize shiv sena leader sanjay raut over west bengal election uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही"

शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय, भाजपा नेत्यानं लगावला टोला ...

केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा - Marathi News | Inauguration of eight new trains for Kevadia, the Prime Minister showed the green flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल. ...

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक  - Marathi News | Beware of women who shop online, cheating 22,000 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक 

Cyber Crime : बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. ...

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | prime minister narendra modi flags off eight trains connecting statue of unity in kevadia gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...