लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती - Marathi News | Asaduddin owaisi and gujarat btp alliance for panchayat polls mla chhotu vasava claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती

गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. ...

दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला - Marathi News | Mumbai police foil high-profile double murder plot, matka king suresh bhagat brother arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला

Crime News : दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला.  ...

गॅस पाइपलाइन फुटल्याने २ घरे जमीनदोस्त, २ जण मृत्युमुखी तर २ जण जखमी    - Marathi News | Gas pipeline blast damages 2 houses, kills 2 and injures 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस पाइपलाइन फुटल्याने २ घरे जमीनदोस्त, २ जण मृत्युमुखी तर २ जण जखमी   

Gas Leackage : गॅस गळतीमुळे पाईपलाईन फुटल्याने दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत, तज्ञ याची पडताळणी करीत आहेत," असे गांधीनगर रेंजचे आयजीपी अभय चुडासमा यांनी सांगितले. ...

गुजरातमध्ये रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय - Marathi News | reliance to set up worlds largest zoo in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

रिलायन्सच्या रिफायनरी प्रकल्पाजवळच्या २८० एकर जागेवर हे भव्य प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. ...

धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार - Marathi News | The girl converted to Islam and married a Muslim youth; Now she said, I will make him a Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...

शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी - Marathi News | government is committed to allaying the doubts of farmers Opposition doing provocation says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी

दिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले. ...

अमूल डेअरीमध्ये घोटाळा, गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी अटकेत - Marathi News | Former Gujarat Home Minister Vipul Chaudhary arrested in Amul Dairy scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमूल डेअरीमध्ये घोटाळा, गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी अटकेत

Amul Dairy scam : गुजरातमधील अमूल घोटाळा सध्या चर्चेत आहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याप्रकरणी काल दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

पार्थिव पटेलची घोषणा, क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती - Marathi News | Parthiv Patel retires from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पार्थिव पटेलची घोषणा, क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती

पार्थिव पटेलने 2000 साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. ...