लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

कोल्हापूरचा गूळ म्हणून सिंथेटीक रंग सापडलेल्या रायबागच्या गुळाची विक्री; काय आहे प्रकरण? - Marathi News | Sale of Raibag jaggery with synthetic colour found as Kolhapur jaggery; What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरचा गूळ म्हणून सिंथेटीक रंग सापडलेल्या रायबागच्या गुळाची विक्री; काय आहे प्रकरण?

kolhapur gul market प्रयोगशाळेत तपासणी करूनच गूळ पाठवा, असा फतवा गुजरात येथील गूळ खरेदी असोसिएशनने काढल्याने येथील खरेदीदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. ...

Shocking: लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू, दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं? - Marathi News | Elderly man dies after falling into elevator shaft, body found two days later, what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू, दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Gujarat Valsad Lift Accident: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील एका निवासी सोसायटीमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू झाला. ...

"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली? - Marathi News | "I was wearing a saree, where was that obscenity?", the MSU young woman cried, what did the 'Dhak-Dhak' girl say after the trolling? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?

Girl dance controversy: महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला प्रचंड ट्रोल केलं गेलं.  ...

गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने गूळ सौदे बंद; प्रयोगशाळेत तपासणी करूनच आता खरेदी होणार - Marathi News | Jaggery deals closed after synthetic colour found in jaggery; Now purchases will be made only after laboratory testing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने गूळ सौदे बंद; प्रयोगशाळेत तपासणी करूनच आता खरेदी होणार

गुजरातमधील गूळ खरेदीदारांनी सोमवार, मंगळवारी गूळ खरेदी करणार नाही, असे कळविल्याने या शेतकऱ्यांनी दोन दिवस उत्पादन बंद केले आहे. ...

डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? - Marathi News | ahmedabad prajapati family girls death case dosa food poisoning or murder investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?

मुलींनी डोसा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची तक्रार केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता. मात्र जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. ...

धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना - Marathi News | rajkot residents of veja village troubled due to mosquitoes people are panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना

गावात मच्छरांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, आता रात्रीच्या वेळी लोकांना गावात राहणं खूप कठीण झालं आहे. ...

भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती - Marathi News | Bhavnagar Politics Former BJP Corporator Joins Congress Returns to BJP Within Two Hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती

गुजरातमध्ये सेजल गोहेल यांच्या दोन तासांच्या पक्षांतराने भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ...

Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद; काय आहे कारण? वाचा सविस्तर - Marathi News | Jaggery trading closed for the second consecutive day in Kolhapur Market Committee; What is the reason? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Gul Market Kolhapur: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद राहिले. ...