लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

कॉन्स्टेबलने बसमध्ये घुसून सगळ्यांसमोर कापला कंटक्टर पत्नीचा गळा, मग मृतदेहाजवळ बसून राहिला - Marathi News | Gujarat cop kills wife inside GSRTC bus Chota Udepur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉन्स्टेबलने बसमध्ये घुसून सगळ्यांसमोर कापला कंटक्टर पत्नीचा गळा, मग मृतदेहाजवळ बसून राहिला

Gujarat Crime News : शिपाई अमृत रथवा सूरतमध्ये तैनात आहे. तर त्याची पत्नी मंगूबेन छोटा उदयपूरमध्ये नोकरी करते. अमृतला संशय होता की, त्याच्या पत्नीचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. ...

विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही! - Marathi News | Exclusive Interview liqour ban in bihar and gujarat pro manoj kumar jha rajya sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही!

राज्यसभेतील प्रभावी भाषणांनी प्रकाशझोतात असणारे प्रा. मनोज कुमार झा यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद!  ...

Ravindra Jadeja: "आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट  - Marathi News |  Now you don't need my introduction because you are MLA from Jamnagar Posted by Ravindra Jadeja for wife Rivaba Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासाठी एक खास पोस्ट केली आहे. ...

प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुणाने सुरतमध्ये केली हत्या, टी- शर्टमुळे उलघडली घटना - Marathi News | boyfriend took girlfriend to surat from odisha then stabbed 49 times to escape marriage twisted love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुणाने सुरतमध्ये केली हत्या, टी- शर्टमुळे उलघडली घटना

एका तरुणाला त्याची प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, लग्नापासून वाचण्यासाठी त्या तरुणाने त्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Gourt: गोध्रा हत्याकांडातील दोषीला १७ वर्षांनंतर मिळाला जामीन, पेटत्या डब्यावर केली होती दगडफेक - Marathi News | Gourt: Godhra massacre convict gets bail after 17 years, stoned on burning box | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्रा हत्याकांडातील दोषीला १७ वर्षांनंतर मिळाला जामीन, पेटत्या डब्यावर केली होती दगडफेक

Godhra Convict: २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या डब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील एका दोषीला आज सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ...

थरकाप उडवणारी घटना! दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं, मारलं, मग... - Marathi News | An incident of rape of a woman has come to light in Gujarat's Amreli. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना! दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं, मारलं, मग...

सुमारे वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर तिने दुसरे लग्न केले होते. ...

पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा - Marathi News | Encroachment by Gujarat on Palghar border; In the inspection of the district collector, the citizens expressed their grief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती. ...

गुजरात निवडणूक विजयाचं खरं श्रेय कुणाला? पंतप्रधान मोदींनी सर्वांसमोरच या नेत्याला दिलं संपूर्ण क्रेडिट - Marathi News | pm narendra modi praised cr paatil for thne Gujarat election victory in bjp meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक विजयाचं खरं श्रेय कुणाला? पंतप्रधान मोदींनी सर्वांसमोरच या नेत्याला दिलं संपूर्ण क्रेडिट

सीआर पाटील यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ते कधीच व्यासपीठावर फोटो काढत नाहीत. ते संघटनेसाठी काम करत असतात. ...