गुजरात, मराठी बातम्या FOLLOW Gujarat, Latest Marathi News
हिराबेन यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो. ...
PM Narendra Modi's mother Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. ...
गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. ...
रिवाबा ही गुजरातच्या जामनगर उत्तर येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार होती. ...
सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने ड्रग्ज आणि शस्त्रांसह 10 पाकिस्तानींना अटक केली आहे. ...
Couple Goal: गुजरातच्या सूरतमध्ये ही अजब घटना घडली आहे. ...
अहमदाबादमधील काही घरांवर पांढऱ्या रंगाने पेंट केले जाते. आपल्या घरावरील छतांना पांढऱ्या रंगाने पेंट करण्यात आले आहे ...
पाटलांमधील क्षमतांचा वापर कसा करून घ्यावा याची सध्या भाजपात चर्चा सुरु आहे. अर्थातच मोदींचा आशिर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. ...