लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, मराठी बातम्या

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्... - Marathi News | Comedy Video of Hardik Pandya tossed up coin very high before the match then starts laughing heavily IPL 2022 GT vs PBKS Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्...

व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू ...

Who is Sai Sudharsan? IPL 2022, GT vs PBKS Live Updates : गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा!; २० वर्षीय पोराने सावरला डाव, पंजाबला फुटला घाम!  - Marathi News | IPL 2022, GT vs PBKS Live Updates : Who is Sai Sudharsan? Kagiso Rabada stars with a 4-wicket haul as PunjabKings chase 144 for victory. GT 143/8 20 ov (Sudharshan 64*) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा!; २० वर्षीय पोराने सावरला डाव, पंजाबला फुटला घाम! 

IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सचे ( GT) स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पंजाब किंग्स ( PBKS) सामन्यावर मजबूत पकड घेतील असे वाटले होते. पण, तामिळनाडूच्या २० वर्षीय साई सुदर्शनने ( Sai Sudharsan) त्यांना घाम फोडला. ...

Rahul Tewatia IPL 2022, GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातिया खवळला, सहकारी फलंदाजावर चिडला अन् नको ते बोलला, नेमकं काय झालं? - Marathi News | IPL 2022, GT vs PBKS Live Updates : Rahul Tewatia gets angry on Sai Sudharsan, use abusive language?, know what happened  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल तेवातिया खवळला, सहकारी फलंदाजावर चिडला अन् नको ते बोलला, नेमकं काय झालं?

IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी करण्याचे धाडस हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) पुन्हा एकदा दाखवले. ...

Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video) - Marathi News | Video of Shubman Gill Run Out by superb fielding Rishi Dhawan accurate throw ipl 2022 gt vs pbks live watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद

गिल धावत निघाला पण गोलंदाजाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं... ...

Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा खरा IPL मधला 'आईसमॅन" - Marathi News | Not MS Dhoni Not Kane Williamson Former Indian Captain Sunil Gavaskar says this cricketer is Iceman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा IPLमधला 'आईसमॅन"

"कितीही दडपणाची स्थिती असली तरी तो थंड डोक्याने खेळतो"; गावसकरांकडून पावती  ...

Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा व्हिडीओ - Marathi News | Hardik Pandya Rashid Khan Ashish Nehra Gujarat Titans cricketers play Garba Dandiya watch video IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा Video

गुजरात स्थापना दिवसानिमित्त रंगला विशेष कार्यक्रम ...

Maharashtra Day Hardik Pandya IPL 2022 : हार्दिक पांड्याने RCB विरुद्धचा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित केला; 'महाराष्ट्र दिना'बाबत मोठं भाष्य - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : Hardik Pandya dedicates the victory against RCB to all people in Gujarat as it's Gujarat day, As I've played alot in Maharashtra, happy Maharashtra day as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकने RCB विरुद्धचा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित केला; 'महाराष्ट्र दिना'बाबत म्हणाला...

IPL 2022 RCB vs GT Live Updates : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा जन्म १ मे १९६० रोजी झाला. त्यामुळे उद्या जसा महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day) दणक्यात साजरा केला जाईल, तसा गुजरातमध्ये Gujarat Day साजरा होणार आहे. ...

Virat Kohli Umpire Fight, IPL 2022 GT vs RCB: विराट भरमैदानातच अंपायरवर चाल करून गेला अन्... पुढे काय झालं पाहा (Video) - Marathi News | Virat Kohli Aggression walks up to Umpire after DRS review overturned Gujarat Titans Shubman Gill watch Video IPL 2022 GT vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अंपायरने निर्णय देताच विराट कोहली थेट त्यांच्यावर चाल करून गेला अन् पुढे...

विराट कोहली अंपायरशी जाऊन तावातावाने वाद घालू लागला त्यावेळी... ...