Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Panchayat Election Result 2022: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. ...
Maharashtra Gram Panchayat Election Result: तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. ...
Gram Panchayat Result: गेल्यावेळप्रमाणे यंदाही थेट सरपंच पद निवडण्यात येत आहे. भाजपा आणि शिंदे गट आतापर्यंतच्या निकालात ३६१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ३२१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. ...