Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. ...
ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ...