लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायत निवडणूकांची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Discussion of Gram Panchayat elections on social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत निवडणूकांची सोशल मीडियावर चर्चा

चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुर ...

सरपंच सोडत अन‌् सातवी पासच्या अटीमुळे अनेकांची "कोंडी" - Marathi News | Leaving Sarpanch, due to the condition of 7th pass | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंच सोडत अन‌् सातवी पासच्या अटीमुळे अनेकांची "कोंडी"

अभोणा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्जांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा विविध राजकिय पक्षांचे नेते, ... ...

Gram Panchayat Election : ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी ! - Marathi News | Gram Panchayat Election: Technical difficulties in filling up online candidature application! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Gram Panchayat Election : ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी !

Gram Panchayat Election News : तांत्रिक अडचणी येत असल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत. ...

थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत - Marathi News | Cooling the election gossip with the cold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...

दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ - Marathi News | The rush of gram sevaks due to double responsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवका ...

त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला - Marathi News | Trimbakala became cold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला

त्र्यंबकेश्वर : थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसु लागल्या आहेत. फेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने चाललेल्या माणसांचे पाय आपोआप शेकोटीकडे वळल्या शिवाय राहत नाहीत.  ...

बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम - Marathi News | Gram Panchayat election work given to deceased employees in Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम

या धक्कादायक प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. ...

इगतपुरी नगरपरिषदेत विविध प्रलंबीत विकास कामांबाबत आढावा बैठक - Marathi News | Review meeting regarding various pending development works in Igatpuri Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी नगरपरिषदेत विविध प्रलंबीत विकास कामांबाबत आढावा बैठक

इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त व ...