Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Grampanchyat Kognoli Karnataka-कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होत ...
Congress Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे नि ...
sarpanch Grampanchyat Sataranews- गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च् ...
Grampanchyat Kolhapur-गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केलेल्या जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवा ...
पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्य ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व वर्षानुवर्षे राजकारणाची डाव पेच आखण्याची परंपरा असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमवार दि. २८ रोजी सुहास मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...