Mrutyu Patra आपली संपत्ती आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना आणि कायदेशीर वारसांना विनासायास हस्तांतरित करणे हे वारसाहक्क नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ...
Income Tax New Rule News: जर तुम्ही एखाद्या शहरात भाड्याच्या घरात राहत असाल आणि दरमहा मोठं भाडं देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक लोक नियमितपणे भाडं भरतात, परंतु त्याशी संबंधित कराच्या नियमांची माहिती त्यांना नसते. ...
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल २३ हजार ५६ शेतकऱ्यांना १३ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ५६ लाख ८७ हजारांच्या मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ...
धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी शासनाकडून प्रोत्साहान अनुदान, म्हणून राज्य शासनाकडून बोनस जाहीर केला जातो. गेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा न झाल्याने सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. पण, यात सुद्धा धान ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 'या' जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ८०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. ...
जागतिक तणावाचा विचार करता, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. भारताचे ऊर्जा साठे समाधानकारक असल्याने महागाईचा कोणताही अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...