आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PSU Bank Stocks: सरकारकडून काही सरकारी बँकांचं विलीनीकरण आणि छोट्या बँकांचं खासगीकरण करण्याच्या नव्या योजनेच्या बातम्यांनंतर ही वाढ दिसून आली. पाहा कोणत्या बँकांचा यात आहे समावेश. ...
PM Free Sewing Machine Scheme 2025 : अनेकदा फ्री शिलाई मशीनच्या नावाखाली बनावट वेबसाईट्स किंवा व्यक्ती अर्ज फी मागतात. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा साईटला पैसे देऊ नका. ...
8th Pay Commission: आजकाल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये फिटमेंट फॅक्टर या विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक, ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते. ...
galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...
प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला 'फार्मर आयडी' काढलेला नाही. त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
E Aadhaar App: भारतात लवकरच फोनवरून आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता 'फेस ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ...
dcc bank bharti स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कामकाज त्या जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने, त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. ...